Thursday, December 1, 2011

ब्राह्मनानो हिंदू आहात तर उत्तरे द्या

आम्हा बहुजन समाजाला ब्राह्मण समाजाला काही प्रश्न विचारायची आहेत मला आशा आहे कि ब्राह्मण उत्तरे देतील कारण हजारो वर्ष पासून आम्ही प्रश्न केले नव्हते आता प्रश्न करत आहोत त्या प्रश्नाची उत्तरे आपल्या कडून अपेक्षित आहे कारण या प्रश्न मध्ये ब्राह्मण ब्राम्हनेत्तर वादातील खरा अर्थ आहे 

ब्राम्हनांनो, तुम्ही स्वत:ला सर्वशक्तिमान समजत.अत्यंत बुद्धिमान समजता.श्रीमंत समजता .उच्चविद्याविभूषित समजता . जगाचे मालक व पालक समजता.देवबाप्पा वेदमंत्राच्या स्वाधीन व वेदमंत्र तुमच्या स्वाधीन . एवढे तुम्ही पॉवरफुल आहात ब्राह्मण बांधवानो , हे जर सत्य आहे , तर तुम्ही असे विकृत क्रूर ,निर्दयी घातपाती प्रवातीचे का आहात ?गेल्या हजारो वर्षात तुम्हाला आत्मसंशोधन करावे वाटले नाही काय ?समस्त बहुजन हिंदुनी तुमच्या पायावर डोके ठेवले जगातील सुमारे शंभर कोटी हिंदू समाज तुम्हाला बाप मानतात .तरी त्यांचे कल्याण व्हावे , या साठी तुमच्या काळजाला पाझर का फुटत नाही .आपण मला पडलेल्या प्रश्नाची उत्तरे द्याल अशी अपेक्षा आहे१) ब्राह्मण : हिंदू विरुद्ध मुसलमान वा हिंदू विरुद्ध ख्रिश्चन वा अशाच धार्मिक दंगली मध्ये ब्राह्मण का मारत नाही?

२) धार्मिक वा जातीय दंगली मध्ये ब्राम्हण ची घरे का जळत वा जाळली जात नाहीत?

३) जातीय वा धार्मिक दंगली ब्राम्हणाच्या रामदासपेठ,सदाशिवपेठ ,सिव्हील लाईन्स अशा फक्त शंभर टक्के ब्राह्मण राहत असलेल्या भागात का होत नाहीत?

४)जातीय वा धार्मिक दंगल होणार असल्याची माहिती सर्व प्रथम ब्राह्मणानांच कशी मिळते ?(ब्रम्हज्ञानी म्हणून )

5) ब्राम्हणांच्या कॉलनीत शहरातील ब्राह्मण सोसायटीत बहुजन जातीतील लोकांना बंगला वा घर का दिला जात नाही ?(उलट श्रीमंत ख्रिश्चन मुसलमान ,पारसी चालतात )

६) ब्राम्हणाच्या वस्तीत अखंड हरीनाम सप्ताह ,ज्ञानेश्वरी पारायण गणोशोत्सव धार्मिक कार्यक्रम धार्मिक मिरवणुका दहीहंडी गोविंदा ,महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम का होत नाहीत (या गोंगाटात मुलांना अभ्यास करता येत नाहीत म्हणून का?)

७) ब्राह्मण लोक मंदीर का बांधत नाहीत ? तसेच बहुजन मंदीर बांधतात त्या साठी देणगी का देत नाहीत ?तसेच मंदीर बांधकामासाठी मुसलमान गवंडी कसे चालतात ?

८)ब्राम्हण पुजारी ,पुरोहित , शंकराचार्य ,बडवे ,उत्पात, हे असेच सारे ब्राह्मण बहुजन लोकांना अस्पृश्य का समजतात ? त्यांना कुवत असूनही मंदिराच्या गाभारया मध्ये प्रवेश का करू देत नाहीत ? अनेक मंदिरात ब्राम्हण सह सर्वच स्त्रियांना हिंदू असूनही प्रवेश का नाकारला जातो ? हे सर्वच हिंदू आहेत का ?

९) ब्राम्हणांना ख्रिश्चन लोकाबाबत अत्यंत तिटकारा आहे असे दाखवले जाते . ख्रिश्चन लोक पैशाच्या व सत्तेच्या जोरावर हिंदुना बाटवतात असे सागतात .असे असतानाही भारतातून सर्वात जास्त ब्राह्मण युरोप आणि अमेरिकेतील देशात का गेले ?इंग्लंड ,फ्रान्स , जर्मनी कॅनडा अमेरिका हे सर्व ख्रिश्चन देश आहेत तेथील सर्वच सत्ता फक्त ख्रिश्चन लोकाच्या हातात आहे सर्वच ब्राह्मण तिकडे ख्रिश्चन लोकाच्याच कंपन्यात नोकऱ्या करतात, तसेच अनेक ब्राह्मण कुटुंब तिकडे तीन -चार पिढ्या पासून सुखात आहेत . ख्रिश्चन जर हिंदू लोकांना बाटवून ख्रिश्चन करतात ,तर तुम्ही लाखो ब्राह्मण ख्रिश्चन का झाले नाहीत ? तसेच धर्माभिमानी व राष्ट्राभिमानी म्हणून तुम्ही भारतातच कामधंदा करून राहायला काय हरकत आहे?

१०) दुबई ,सौदी अरेबिया ,मस्कत , जार्डन ,सिरीया इजिप्त हे व असेच अनेक देश कर्मठ मुसलमानी देश आहेत तिथे इस्लामचाच कायदा चालतो मुसलमान क्रूर असतात ते हिंदुना ठार मारतात जिवंत राहायचे असल्यास मुसलमान व्हावेच लागते. छत्रपती संभाजी महाराजाचे उदाहरण देऊन आजही ब्राह्मण मुसलमानाच्या क्रूर कथा रंगवून सांगतात . हे जर सत्य असेल तर , वर नावे दिलेल्या सर्वच देशात हजारो ब्राह्मण कुटुंबे सुखात कसे राहतात ? त्यांनी इस्लामधर्म स्वीकारला आहे काय ? त्या सर्वच ब्राम्हणाची सुंता झाली आहे काय ? ब्राह्मण गायीचे मांस खात नाहीत का ?

११) शिर्डीचे संत साईबाबा हे नगर जिल्ह्यातील पाथर्डी ह्या परिसरातील जन्मानेच मुसलमान फकीर होते . ब्राह्मण पुजारी मुसलमान साईबाबा चे पुजारी कसे ? संताना जात-पात नसते हे मान्य केल्यास , ब्राह्मण संत नामदेव महाराज ,संत तुकाराम महाराज ,संत चोखोबा महाराज सावता महाराज ,संत जनाबाई , संत सोयराबाई ,संत गाडगेबाबा ,यांच्या पूजा का करत नाहीत ?शिर्डीला प्रचंड पैसा व मान मिळतो म्हणून ब्राह्मण पुजारी झालेत काय? संस्कृत भाषा व वैदिक संस्कृती चा जात्याभिमान असणार्या ब्राम्हणांना सी हा शब्द कसा चालतो ?इसा च्या उलट सी हा शब्द वापरला ईसा व साई हे दोन्ही शब्द संस्कृत नाहीत ब्राम्हणांना हि नवे हिंदू नसताना कशी चालतात ?एखाद्या बहुजन पुजाऱ्याने जर अशाच प्रकारे एखाद्या पिराचा देव केला व हिंदुना तिथे पैसे सोने टाकायला लावले तर ब्राह्मण त्या बहुजन पूजर्यास हिंदू धर्म विरोधक ठरवतात त्या पिराची तोडफोड करतात ब्राम्हणांना वेगळे विशेष अधिकार धर्मात आजही आहेत काय ?

१२)ब्राह्मण स्वताच्या मुला-मुलीना उत्तम शिक्षण देतात . प्रचंड पगार च्या नोकऱ्या मिळून देतात .त्यांना परदेशात जाण्यास प्रोत्साहन देतात.त्यांना परदेशात स्थायिक होण्यास सांगतात .त्याच वेळी हुशार व प्रचंड बुद्धिमान बहुजन समाजातील मुला-मुलीना देवसेवा धर्म सेवा मंदीर बाधकाम मशीद तोडफोड ,राष्ट्रप्रेम,सर्व्स्वत्याग,स्वदेशी,शेतीचे महत्व ...................अशा आत्मघातकी बाबींचे महत्व का सागतात ?ब्राह्मण पोर चंद्र-मंगळावर तर बहुजन पोर व्रत-वैकल्ये व मंदिरात . असे का ?

१३)बहुजन समाजच कष्टकरी -श्रमकरी -शेतकरी -शेत्मंजूर-अज्ञानी-गरीब कसे फक्त ब्राम्हंच श्रीमंत का ? आपण हिंदू बाधव आहोत काय ?१४)ब्राम्हणाच्या सुंदर उच्चशिक्षित मुली मुसलमान ,ख्रिश्चन ,इत्यादी अशा अहिंदू धर्मातील मुलाबरोबर थाटामाटात लग्न करतात तसेच हिंदू धर्म सोडून नवर्याच्या धर्मात प्रवेश करतात त्या विरुध्द ब्राह्मण आंदोलन का करत नाहीत ? गरीब बहुजन समाजातील हिंदू मुलीने तिच्या आवडी च्या मुसलमान अथवा ख्रिश्चन तरुणासोबत लग्न केल्यास हिंदुधर्म धोक्यात कसा येतो ? त्याच येलीच ब्राह्मण रामदासी ब्राह्मण आंदोलन करून दंगल का घडवतात ? हा नियम ब्राह्मण मुलीस लागू नाही ?

१५) तुम्ही हिंदू आहात तर वैदिक धर्म काय आहे ? हिंदूचे धर्मग्रंथ कोणते ? वैदिक धर्म व हिंदू धर्म एकाच आहे काय ? तुम्ही कोण वैदिक कि हिंदू ?

बहुजन आता स्वहित समजू लागला आहे .श्रीराम मंदिरापेक्षा श्रीराम आयटीपार्क महत्वाचे आहे हे बहुजन बोलू लागले आहेत. बहुजन हिंदूची दबलेली आग वाफे सारखे उचबळून बाहेर येण्याची येळ आली आहे तसे झाल्यास हे तरुण युवक हि पृथ्वी नि:ब्राम्हणी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत असे होऊ नये असे आमचे प्रामाणिक मत आहे मानवतावाद हा आमचा आत्मा आहे चुकलेल्या लोकांना माफ करणे हा मराठधर्म आहे तसेच दुर्जनाचा खातमा करणे ही मराठधर्म आहे आमच्या सहन शक्तीचा अंत पाहू नका