जय जिजाऊ!!!
संभाजी ब्रिगेड ६ वे राष्ट्रीय अधिवेशन दि.१० व ११ नोव्हेंबर रोजी,
उदघाटक- युवराज छत्रपती संभाजीराजे भोंसले कोल्हापूर
अध्यक्ष-प्रवीणदादा गायकवाड
स्थळ-दादासाहेब गायकवाड सभागृह, मुंबई नाका,नाशिक.
"शिवरायांच्या मावळ्यांनो हजारोँच्या संख्येने शामिल व्हा".