आम्हा बहुजन समाजाला ब्राह्मण समाजाला काही प्रश्न विचारायची आहेत मला आशा आहे कि ब्राह्मण उत्तरे देतील कारण हजारो वर्ष पासून आम्ही प्रश्न केले नव्हते आता प्रश्न करत आहोत त्या प्रश्नाची उत्तरे आपल्या कडून अपेक्षित आहे कारण या प्रश्न मध्ये ब्राह्मण ब्राम्हनेत्तर वादातील खरा अर्थ आहे
ब्राम्हनांनो, तुम्ही स्वत:ला सर्वशक्तिमान समजत.अत्यंत बुद्धिमान समजता.श्रीमंत समजता .उच्चविद्याविभूषित समजता . जगाचे मालक व पालक समजता.देवबाप्पा वेदमंत्राच्या स्वाधीन व वेदमंत्र तुमच्या स्वाधीन . एवढे तुम्ही पॉवरफुल आहात ब्राह्मण बांधवानो , हे जर सत्य आहे , तर तुम्ही असे विकृत क्रूर ,निर्दयी घातपाती प्रवातीचे का आहात ?गेल्या हजारो वर्षात तुम्हाला आत्मसंशोधन करावे वाटले नाही काय ?समस्त बहुजन हिंदुनी तुमच्या पायावर डोके ठेवले जगातील सुमारे शंभर कोटी हिंदू समाज तुम्हाला बाप मानतात .तरी त्यांचे कल्याण व्हावे , या साठी तुमच्या काळजाला पाझर का फुटत नाही .
आपण मला पडलेल्या प्रश्नाची उत्तरे द्याल अशी अपेक्षा आहे
१) ब्राह्मण : हिंदू विरुद्ध मुसलमान वा हिंदू विरुद्ध ख्रिश्चन वा अशाच धार्मिक दंगली मध्ये ब्राह्मण का मारत नाही?
२) धार्मिक वा जातीय दंगली मध्ये ब्राम्हण ची घरे का जळत वा जाळली जात नाहीत?
३) जातीय वा धार्मिक दंगली ब्राम्हणाच्या रामदासपेठ,सदाशिवपेठ ,सिव्हील लाईन्स अशा फक्त शंभर टक्के ब्राह्मण राहत असलेल्या भागात का होत नाहीत?
४)जातीय वा धार्मिक दंगल होणार असल्याची माहिती सर्व प्रथम ब्राह्मणानांच कशी मिळते ?(ब्रम्हज्ञानी म्हणून )
5) ब्राम्हणांच्या कॉलनीत शहरातील ब्राह्मण सोसायटीत बहुजन जातीतील लोकांना बंगला वा घर का दिला जात नाही ?(उलट श्रीमंत ख्रिश्चन मुसलमान ,पारसी चालतात )
६) ब्राम्हणाच्या वस्तीत अखंड हरीनाम सप्ताह ,ज्ञानेश्वरी पारायण गणोशोत्सव धार्मिक कार्यक्रम धार्मिक मिरवणुका दहीहंडी गोविंदा ,महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम का होत नाहीत (या गोंगाटात मुलांना अभ्यास करता येत नाहीत म्हणून का?)
७) ब्राह्मण लोक मंदीर का बांधत नाहीत ? तसेच बहुजन मंदीर बांधतात त्या साठी देणगी का देत नाहीत ?तसेच मंदीर बांधकामासाठी मुसलमान गवंडी कसे चालतात ?
८)ब्राम्हण पुजारी ,पुरोहित , शंकराचार्य ,बडवे ,उत्पात, हे असेच सारे ब्राह्मण बहुजन लोकांना अस्पृश्य का समजतात ? त्यांना कुवत असूनही मंदिराच्या गाभारया मध्ये प्रवेश का करू देत नाहीत ? अनेक मंदिरात ब्राम्हण सह सर्वच स्त्रियांना हिंदू असूनही प्रवेश का नाकारला जातो ? हे सर्वच हिंदू आहेत का ?
९) ब्राम्हणांना ख्रिश्चन लोकाबाबत अत्यंत तिटकारा आहे असे दाखवले जाते . ख्रिश्चन लोक पैशाच्या व सत्तेच्या जोरावर हिंदुना बाटवतात असे सागतात .असे असतानाही भारतातून सर्वात जास्त ब्राह्मण युरोप आणि अमेरिकेतील देशात का गेले ?इंग्लंड ,फ्रान्स , जर्मनी कॅनडा अमेरिका हे सर्व ख्रिश्चन देश आहेत तेथील सर्वच सत्ता फक्त ख्रिश्चन लोकाच्या हातात आहे सर्वच ब्राह्मण तिकडे ख्रिश्चन लोकाच्याच कंपन्यात नोकऱ्या करतात, तसेच अनेक ब्राह्मण कुटुंब तिकडे तीन -चार पिढ्या पासून सुखात आहेत . ख्रिश्चन जर हिंदू लोकांना बाटवून ख्रिश्चन करतात ,तर तुम्ही लाखो ब्राह्मण ख्रिश्चन का झाले नाहीत ? तसेच धर्माभिमानी व राष्ट्राभिमानी म्हणून तुम्ही भारतातच कामधंदा करून राहायला काय हरकत आहे?
१०) दुबई ,सौदी अरेबिया ,मस्कत , जार्डन ,सिरीया इजिप्त हे व असेच अनेक देश कर्मठ मुसलमानी देश आहेत तिथे इस्लामचाच कायदा चालतो मुसलमान क्रूर असतात ते हिंदुना ठार मारतात जिवंत राहायचे असल्यास मुसलमान व्हावेच लागते. छत्रपती संभाजी महाराजाचे उदाहरण देऊन आजही ब्राह्मण मुसलमानाच्या क्रूर कथा रंगवून सांगतात . हे जर सत्य असेल तर , वर नावे दिलेल्या सर्वच देशात हजारो ब्राह्मण कुटुंबे सुखात कसे राहतात ? त्यांनी इस्लामधर्म स्वीकारला आहे काय ? त्या सर्वच ब्राम्हणाची सुंता झाली आहे काय ? ब्राह्मण गायीचे मांस खात नाहीत का ?
११) शिर्डीचे संत साईबाबा हे नगर जिल्ह्यातील पाथर्डी ह्या परिसरातील जन्मानेच मुसलमान फकीर होते . ब्राह्मण पुजारी मुसलमान साईबाबा चे पुजारी कसे ? संताना जात-पात नसते हे मान्य केल्यास , ब्राह्मण संत नामदेव महाराज ,संत तुकाराम महाराज ,संत चोखोबा महाराज सावता महाराज ,संत जनाबाई , संत सोयराबाई ,संत गाडगेबाबा ,यांच्या पूजा का करत नाहीत ?शिर्डीला प्रचंड पैसा व मान मिळतो म्हणून ब्राह्मण पुजारी झालेत काय? संस्कृत भाषा व वैदिक संस्कृती चा जात्याभिमान असणार्या ब्राम्हणांना सी हा शब्द कसा चालतो ?इसा च्या उलट सी हा शब्द वापरला ईसा व साई हे दोन्ही शब्द संस्कृत नाहीत ब्राम्हणांना हि नवे हिंदू नसताना कशी चालतात ?एखाद्या बहुजन पुजाऱ्याने जर अशाच प्रकारे एखाद्या पिराचा देव केला व हिंदुना तिथे पैसे सोने टाकायला लावले तर ब्राह्मण त्या बहुजन पूजर्यास हिंदू धर्म विरोधक ठरवतात त्या पिराची तोडफोड करतात ब्राम्हणांना वेगळे विशेष अधिकार धर्मात आजही आहेत काय ?
१२)ब्राह्मण स्वताच्या मुला-मुलीना उत्तम शिक्षण देतात . प्रचंड पगार च्या नोकऱ्या मिळून देतात .त्यांना परदेशात जाण्यास प्रोत्साहन देतात.त्यांना परदेशात स्थायिक होण्यास सांगतात .त्याच वेळी हुशार व प्रचंड बुद्धिमान बहुजन समाजातील मुला-मुलीना देवसेवा धर्म सेवा मंदीर बाधकाम मशीद तोडफोड ,राष्ट्रप्रेम,सर्व्स्वत्याग,स्वदेशी,शेतीचे महत्व ...................अशा आत्मघातकी बाबींचे महत्व का सागतात ?ब्राह्मण पोर चंद्र-मंगळावर तर बहुजन पोर व्रत-वैकल्ये व मंदिरात . असे का ?
१३)बहुजन समाजच कष्टकरी -श्रमकरी -शेतकरी -शेत्मंजूर-अज्ञानी-गरीब कसे फक्त ब्राम्हंच श्रीमंत का ? आपण हिंदू बाधव आहोत काय ?१४)ब्राम्हणाच्या सुंदर उच्चशिक्षित मुली मुसलमान ,ख्रिश्चन ,इत्यादी अशा अहिंदू धर्मातील मुलाबरोबर थाटामाटात लग्न करतात तसेच हिंदू धर्म सोडून नवर्याच्या धर्मात प्रवेश करतात त्या विरुध्द ब्राह्मण आंदोलन का करत नाहीत ? गरीब बहुजन समाजातील हिंदू मुलीने तिच्या आवडी च्या मुसलमान अथवा ख्रिश्चन तरुणासोबत लग्न केल्यास हिंदुधर्म धोक्यात कसा येतो ? त्याच येलीच ब्राह्मण रामदासी ब्राह्मण आंदोलन करून दंगल का घडवतात ? हा नियम ब्राह्मण मुलीस लागू नाही ?
१५) तुम्ही हिंदू आहात तर वैदिक धर्म काय आहे ? हिंदूचे धर्मग्रंथ कोणते ? वैदिक धर्म व हिंदू धर्म एकाच आहे काय ? तुम्ही कोण वैदिक कि हिंदू ?
बहुजन आता स्वहित समजू लागला आहे .श्रीराम मंदिरापेक्षा श्रीराम आयटीपार्क महत्वाचे आहे हे बहुजन बोलू लागले आहेत. बहुजन हिंदूची दबलेली आग वाफे सारखे उचबळून बाहेर येण्याची येळ आली आहे तसे झाल्यास हे तरुण युवक हि पृथ्वी नि:ब्राम्हणी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत असे होऊ नये असे आमचे प्रामाणिक मत आहे मानवतावाद हा आमचा आत्मा आहे चुकलेल्या लोकांना माफ करणे हा मराठधर्म आहे तसेच दुर्जनाचा खातमा करणे ही मराठधर्म आहे आमच्या सहन शक्तीचा अंत पाहू नका
dusryanna naave thevlyane swatachi pragati hote ase aaplyala mhanayche ahe ka ? Patilsaheb 1 brahmin mhanun sangto--gandhi hatye nantar ghare geli, kulkaydyat jamini gelya, vatan nasht kaydyat vatne geli, rakhiv jaganmule sarkari nokri geli, tarihi tumhala aajhi brahmnanvar tika karavi vatte aahe yachech aashchrya vatte.
ReplyDelete1)Hindu-Muslim Danglimadhye Brahman Marat Nahit ase koni sangitale? Godhra yethe lavleya railway dabbyachya agimadhye Mele te Brahman Hote.
ReplyDelete2)Dhrmik va Jtiya Danglimadhye Brahmananchi Ghare Jalai jatat. 1948 madhye Tumhi lokanich Khedyatile Brahmanachi ghare zalli
3)Jatiya Dangli hindu Vastit kadhich hot nahit. Ya dangli kothe hotat tar Malegaon Bhivandi ya Muslimbahul citymadhye
4)Akhand Harinam sapthya he sarv Warkari Sampradayamadhy hotat ani Brahman samaj Warkari sampradayta kami ahe.
5) Ekikade Tumhi manta ki Brahman lok Mandir Ka bandht Nahit ani dusrikade Mahanta ki tyala Musalman Gavandi kasa Chalto. Tar Je mandir Bandhtat tyana vichara
6)Asprushyta ha Hindu samajala laglela Kalank ahe
7)Jar Chirschan, Muslim dharmachi Tatve patun koni dharma Badalla tar Konacha objection asnar nahi Pan ignorance fasvun baljabarne Dharma badlyans Virod ahe. Auranjebane kiti Muslim kele? Northeast madhye Vihirmadhye(well) Bread takun Lokana Christan kele gele
8)Sant Saibaba kontya Dharmache hote he konalach mahit nahi Sant Kabir Kontya deharmache hote?
9)Hindu Dharma he Vaidik Dharmache dusare nav ahe. Sindhu Nadichya kathi vasti keli mhanun tyas Hindu nav padle
१) गोधरा रेल्वेत मेले ते सगळे ब्राह्मण होते हे कोणी सांगितले...त्यांच्या जाती जाहीर झाल्या का?...तुझ्या म्हण्याप्रमाणे जर ते सगळे ब्राह्मण होते म्हणूनच नंतर दंगल घडविण्यात आली का?...ब्राह्मणाचा बदला घेण्यासाठी बहुजन लोकांना दंगलीत उतरविले का?...जर बहुजन मेले आस्ते तर ब्राह्मण उतरले आस्ते का?
Delete२) दुष्कृत्य करायचे...पेढे वाटून त्याचे समर्थन करायचे...विष्णूचा नवा अवतार जन्माला घालायचा...आणि ज्या बहुजनाला फसवून मारले त्याला राक्षस ठरवून बदनामी करायची...यासाठी तुमची काय पूजा करायची?...त्यापेक्ष्या तुम्हीच सुरु केलेल्या यज्ञ संस्कृतीत तुमची आहुती देणे चांगलेच...नाहीतरी दुष्टांचीच आहुती यज्ञात दिली जाती नाही का?...म्हणूनच तुझ्या म्हण्याप्रमाणे गोध्रात ब्राह्मण जाळले होते का?
३) पुण्यातील महत्मा फुले पेठेत जेथे बहुजन समाज प्रामुख्याने राहतो तेथे जातीय दंगली होतात...पण सदाशिव, नारायण, शनिवार पेठेत, प्रभात, भांडारकर, विधी महाविद्यालय रोड येथे जातीय दंगली होत नाहीत...येथे प्रामुख्याने कोण राहते?...ब्राह्मणच.
४) वारकरी संपद्राय समानता सांगतो, जातपात मनात नाही...त्यामुळे असमानता आणि जातीपाती मानणारा ब्राह्मण तेथे अभावानेच आढळतो..
५) आरे मंदिराचे काय घेऊन बसला त्या खंडणी बहाद्दर बाज्या ने मस्तानी केलीच ना?
६) भाषण देताना अस्पृश्यता हा समाजाला कलंक आहे एवढे फक्त म्हण्याचे पण व्यवहारात ती पाळायची...हि दुप्पट्टी भूमिका...
७) आरे इस्लाम, क्रिश्छ्न धर्म कधीच भारतात आले आहेत...मुस्लिमांनी तर या देशावर राज्य केले आहे(ब्राह्मणांची गद्दारी-हेमाद्री पंडित मुळे)...जर धर्मांतर करायचेच आस्ते तर हा देश औरंगझेबाच्या आगोदरच मुसलमान झाला असता...१२०० मुसलमान घेऊन येणारा खिलजी...नंतर मुसलमानांची संख्या एवढी का वाढली...ती काय तलवारीच्या जोरावर झाली?...तुमच्या स्वार्थासाठी निर्माण केलेल्या जातीपाती मुळे बहुजन लोकांचे हाल झाले...आणि त्यामुळेच त्यांनी इतर धर्म स्वीकारले...हे मी नाही तर खुद स्वामी विवेकानंद म्हणतात...ब्राह्मण देव धर्माच्या नावाखाली हजारो वर्षांपासून फसवत आहे त्याचे काय...संत शिरोमणी तुकाराम महाराज काय पुष्पक विमानातून गेले का?...किती फसवणार?
८) मानवी समानता सांगणारे साई बाबा, संत कबीर हे ब्राह्मण असूच शकत नाही कारण मानवी समानता आणि ब्राह्मण हे दोनी परस्पर विरोधी आहेत
९) वैदिक धर्म हा आर्यांचा म्हणजे ब्राह्मणाचा...हिंदू धर्माशी त्याचा काही संबंध नाही...हे संशोधन सांगते...सिंधू नदी काठी राहणार्यांचा धर्म म्हणजे शिवधर्म...तद्दन भिकार वैदिक धर्माशी त्याचा काही संबंध नाही...
नारायण, तुझी प्रतिक्रिया तुमच्या विकृतीला साझेशी आहे...खोटे बोला पण रेटून बोला...
Lai bhari pratikriya mitra. Are saglya developed country madhe phirlo re aani marathi association shi contact thevla...Majority marathi orginisations in overseas run by Brahmins and let me tell you the truth...none of them ever celebrate or celebrated Shiv jayanti....pan tyanchi Parashuram jayanti aathavanine saajari kartat he nakki. Jai Jijau and Jai Bhim
Deletejabardasta malhar saheb
DeleteBrahamn Lok Bahujan Samajyatil mula- mulina Deshseva Dhrmaseva Mandir Bandkam Rashrtaprem Sarvasvatyag Swadehi Shetiche Mahatva Asya atmghataki Babianche Mahavta Ka sangtat? asa question apan vichrit ahat/ Mhaznje hee sarv vichr atmghatki ahet kay? Tumicha sanga Ki Baji Ghorpade, Chandrao More Suryaji Pisal Bajaji Nimbalkar Jaswantrao Kokate Yanchya rashtrapremachya goshti sangavayachya kay
ReplyDeletee faltuk badbad band kara,
ReplyDeletekahi karaycha asel tar vikasacha bola ...
ekmekanna nava thevnyatach ayushya ghalavnar.....
Ekmekanna nave theun kahi honar nahi aani etihasatalya Gosti pahilya tar kahi harkat nahi pan tyatil changlya gosti ghyavyat ashi apeksha....... Ani ho bramhananchya pragatila nave nathevata apan changalya margane pragati karavi aashi apeksha.......jya samazat changale lok changale vichar aahet to samaj / dharm aajahi Pudhe aahe kiva pudhe jau shakato.........Ani ho dusari gost mhanaje kashala araksha have cast nusar.... sagalya jati madhye garibi aahe ti kahi tharavik jatimhadhye asate / kiva aahe ase nahi tyamule jatinusar arakshan denyachi chukichi padhhat band karun Arthik paristhiti pahun arakshan dyave hi mahatwachi gost......Parantu yala dekhil kahi kahi swarthi lokancha virodh aahe .............
ReplyDeleteपूर्वी इंग्रजांनी देश फोडला, त्यासाठी हिंदू मुसलमान यामध्ये भांडणे लावून दिली. तेच काम तुम्ही आता परत करत आहात, त्या साठी आता ब्राह्मण आणि मराठा, बहुजन समाज यामध्ये एकमेकान विरुद्ध द्वेष पसरवता आहात.
ReplyDeleteहे तुमचे सूड बुद्धीचे राजकारण महाराष्ट्र आणि भारताच्या हिताचे नाही. आज भारताला अनेक समस्या भेडसावता आहेत. चीन, पाकिस्तान सारखे राष्ट्र भारतावर नजर ठेवून आहेत. गरिबी, भ्रष्टाचार या सारख्या समस्या आज राष्ट्राला भेडसावता आहेत. तरी सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन त्या विरोधात लढले पाहिजे व राष्ट्र विकास साधला पाहिजे, हि काळाची आणि राष्ट्रा ची मोठी गरज आहे. या तुमच्या सूड बुद्धीच्या राजकारणाने तुम्ही स्वताला आणि भारताला बदनाम करत आहात. जे पूर्वी इंग्रजांनी केले, तेच कोणी परदेशी इंग्रजी लेखक करतो. तो (इंग्रजी लेखक ) येतो आणि आपल्या भारतीय लोकात भांडणं लावून जातो, आणि आपण आपापसात भांडत बसतो आणि तो इंग्रजी लेखक त्याच्या देशात जाऊन हसत बसतो. जरा जागे व्हा आज राष्ट्राला द्वेशा ची आणि भांडणाची नाही तर एकजुटीची गरज आहे. "आपण स्वार्थ साठी, राष्ट्रा चे किती नुकसान करतो आहोत याची जाणीव ठेवा, भाडंन्यापूर्वी !"
Jativadacha phatka basel tula tevha samjel baba ki bahujan mhanje kay ani brahman mhanje kay
Deleteaapli 11 number chi note vachun utsukta vadhli aahe tari krupaya aapan aamhala vividh jati aani tyani samajala dilele sant ki jyani jati pati peksha samajprabodhan ani samaj sudharna ya sathi aaple deh zijavle asha santanchi mahiti purvu shakta ka...
ReplyDeleteashi mahiti aapan mala shaky titkya lavkar kalavilyas me aapla runi rahil....
aaplya desh karyas shubhechha...!
mi swatah kattar hindu maratha aahe pan mala sarv hindu ek jut pahije fakt maratha navavar rajkaran karun hindu shakti ani aki todu naka hindu mhanun jaga an hindu mhanun mara swatah swartha sathi majha dharm todu naka. pls
ReplyDeleteSAMBHAJI BRIGADE IS NEVER AGAINST MUSLIMS.MUSLIMS HAVE DESTROYED THOUSANDS OF HINDU/JAIN TEMPLES AND BAUDH VIHARS.LAKHS OF BAHUJAN ARE EITHER KILLED OR CONVERTED .MUSLIMS POPULATION WAS 8 % IN 1951 ,NOW IT IS 15 % GAIKWAD,KHEDEKAR ARE KEEPING MUM ON THIS POINT . SAMBHAJO BRIGADE MEANS VIOLENCE,ABUSE AND VULGAR LANGUAGE,DESTRUCTION. ONLY INTERCASTE MARRIAGES CAN SORT OUT THIS ISSUE TO CERTAIN EXTENT .HINDUS IN PAST HAVE SUFFEERD ATYACHAR,BALATKAR ,MASS KILLINGS AND CONVERSIONS .NOW SAMBHAJI BRIGADE HAS GOT CRORES OF MONEY TO CONTINUE THE TASK OF PAST DESTINIES .
ReplyDeletereal minority are only brahmin/jain/sikh/christain and boudh .So msjority community should protect them .Almost 50 % brahmins are totally away from karmkand etc .I fear your movement to split hindus is international agenda .High inflation,corruption,growing intolerance ,and world web of terrorism are mail challenges to India .If sambhaji brigade starts some thing against these main enemies of our nation ,even brahmins will support you .
ReplyDeleteBrahmins are only 3 (three) % .Real real minority .Brahmins are almost out of power that every body knows. To thrash weak,minority people,means it is Nazi Hitlar cruel thinking .May be your next step is to destroy hindu mandirs .Means you are guided by ....guess .Tumhi ,Allauddin Khilaji,Auragzeb ,ahat kay ?
ReplyDeleteMurkha aahaat. Konitari prithwi nibramhani karaychya goshti kelya, tasech bramhananchi aahuti denyachya goshti kelya. Tyala maaza hech mhanna ki he gardabhaa, evdhi rag asel tar prayatna karun pahaa. Naahi tar nusti tondaachi waaf davdu nakos. Tu kitihi dhungan aapatlas tari bramhanaancha kaahi waakda karu shaknaar naahis he tula thauk aahe. Tevha nustach bramhanancha dwesh karnyapeksha tujhi shakti swatahacha uddhaar karnya madhe kharcha kar. Tyaane tuza hi bhala hoil aani deshachahi. Jai Hind. Jai Maharashtra.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteतो खेडेकर तुम्हाला चुत्या बनवतोय,, कारण माहिती आहे? कारण तुम्ही चुत्ये आहात.. वास्तविक त्या खेडकर ला वेड्यांच्या इस्पितळात भरती करायला हवा होता. तुम्ही काय तुमच्या बापानेही कितीही गांड शिवाजीच्या नावाने आपटली ना तरी तुम्ही च्युतेच राहणार.. अरे शिवाजी काय तुमची जहागिरी आहे? तुमच्या या असल्या स्टंट बाजीला तो बिचारा रायगडावरचा कुत्रासुद्धा भीक घालत नाही..
ReplyDeleteShivaji the great is not personal property of Kokate and company .Shivaji is like God to all of us. It seems some other countries are funding s/brigade to split the society,so they can attack and rule us. Laj vatate kay asali ghaneradi andolane karayala? Maratha samajasathi kahi tari changle kara, Maratha amache bhauch aahet,pratyek vyakti tyana shkya ti sarv madat karel. Vad ghalnara,modtod karnara ,ani kattar jatiyvadi ashi tumchi ghan pratima badalaycha manapasun praytn kara .
ReplyDeleteKokate and company are not claiming Shivaji as their sole property...on the contrary brahmins have used Shivaji's name and his deeds as their sole property.This is reflected from the writings of brahmin writers like Purandare,Mehandale. The recent James Lane controversy shows that these brahmins are not only funded by other countries but are also helped in person to defame the Great Leaders of Bhaujans...जेम्स लेन करवी जिजाऊ मांसाहेब व शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या दैत्य बहुलकर , मेहंदळे, पुरंदरे या भडव्यांना लाज नाही वाटली?...ह्या दैत्यांना जाब विचारताना तुला लाज वाटते का...बहुजन समाजाच्या (मराठा धरून सर्वे फक्त बामन सोडून) भल्यासाठी काय करावे हे भटाने सांगण्याची गरज नाही...आमच्या प्रतिमेबद्दल भटाने काळजी करण्याचे कारण नाही...उलट भटानेच त्याची घाणेरडी विकृत प्रतिमा बदलण्याचे प्रयत्न करावे...आणि नाही बदली तर आम्ही ते हि काम करूच...नाठाळाच्या माथी काठी मारूच...
DeleteMarthyani amhala kitihi ghan ghan shivya dilya, vishari pustake chhapun vatali tari amhi tyanchya sarakhe vagnar naahi.Amchya aai vadlani amhala changle sanskar dile asalyane ,amhi samajatlya sarv jati dharmatalya lokanshi premane v changlech vagnar . Jati sathi mati khanare amhi nahi.
ReplyDeletetumche etar jati baddal premane vagane amhi hajaro varshan pasun pahat alelo ahe.
Deleteअरे अविनाश जोग नावाच्या भटा...विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दे...तुझ्या विकृतीला साझेशी वायफळ बडबड का करतो ?
ReplyDeletesarve bhat nalayak ahet
ReplyDeleteतुमच्यापेक्षा जास्त नक्कीच नाही !
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteब्राह्मण स्वताला पॉवरफूल समजतात हे विश्वसनीय वाटत नाही.
ReplyDeleteजगाचा पालक फक्त महादेवच आहे ! देवबाप्पा किंवा वेद ह्या गोष्टी
कुणाच्या खासगी मालमत्ता नाही. जर वेद आणि गणपतीवर हक्क सांगत आहात तर ह्या प्रश्नांची उत्तरे द्या.
१. गणपतीला पेशव्यांचा देव का म्हणता ?
२. वेद अमानुष आहेत त्यांनी स्त्री आणि अस्पृश्यांचे हक्क नाकारल्याचा प्रचार का करता ?
३. जर वैदिक धर्मात एवढ्याच वाईट परंपरा व रितीरिवाज आहेत तर
त्याचे निर्मुलन का करत नाही ?
बुध्दीवादी, लढवय्या, व्यापारी, कष्टकरी ह्या चारही जात म्हणण्यापेक्षा प्रवृत्ती आहेत. विकृत, निर्दय, क्रुर असे लोक ह्या चारही वर्गात सापडतात. ब्राह्मणसुध्दा इतर लोकांसारखे सर्वसामान्य आहेत.
ReplyDeleteत्यांच्या पायावर कोण कशाला डोकं ठेवतंय, प्रत्येकाला स्वताचे कल्याण स्वतालाच करायचे आहे.
१. हिंदू विरूद्ध ख्रिश्चन अशी दंगल १ टक्के तरी झाली आहे का ?
ReplyDeleteब्राह्मण मरत नाहीत म्हणून फारच पोटात दुखतंय का ? दंगलखोरांना विचारा कि, ते ब्राह्मणांना का मारत नाहीत !
२.१९४८ साली घरे जाळून पोट नाही का भरलं ?
३.ब्राह्मण समाज कुणाच्याही वादात किंवा भांडणात नसतो, म्हणूनच
त्यांच्याविरोधात दंगली होत नाहीत ! तुम्ही एवढं विष ओकताय त्यांच्याबद्दल, एका तरी ब्राह्मणाचा खुन करून दाखवा !
४. १९४८ च्या दंगलीची बातमी का नाही मिळाली ?
५. "बामण विदेशी भगाओ, देश बचाओ" म्हणणा-यांना आता आमच्या वस्तीमध्ये घरं का पाहिजेत ?
६. जे ब्राह्मण धर्माभिमानी आहेत त्यांना प्रतिगामी, मनुवादी म्हणणारे
तुम्ही कोणत्या अधिकाराने हा प्रश्न विचारताय ?
७. तुम्हाला मंदिरात फक्त ब्राह्मणांचे पोट दिसते, तुम्ही कधी बहुजनांना मंदिराबद्दल प्रेम शिकविले आहे ? त्यांनी मंदिर बांधायला काढले कि, ते तुम्हाला चालणार का ? हिंदू आपला धर्म नाही, हा डोस त्यांना कोण पाजतंय ?
८. कोणत्या जमान्यात जगताय ? गाभा-यात प्रवेश करताना सोहळे नेसावे लागते, हा प्रकार जैनमठातसुद्धा आहे ! कोणत्या मंदिरात स्त्रीयांना प्रवेश नाही ? नसेल तर तेे मंदिर कुठे आहे ते सांगा !
९. ब्राह्मण परदेशी नोकरी करतात, कारण तिथे जातीपेक्षा गुणवत्तेला
महत्व आहे आणि आरक्षणाची भानगड नाही ! हिंदूच्या हातचे अन्न खाऊन जर ख्रिश्चन हिंदू होत नाही, तर ख्रिश्चनांच्या सहवासात राहुन
हिंदू कसा ख्रिश्चन होईल ? नोकरी व शिक्षण क्षेत्रातील आरक्षण रद्द करा,ब्राह्मण भारतातच राहतील !
१०. मुस्लिम देशात रोज दहशतवादी हल्ले व बाँबस्फोट होतात, तिथल्या स्थानिक लोकांना सतत स्थलांतर करावे लागते.
ब्राह्मण समाजाची संख्या ३.५० % आहे, १ टक्के ब्राह्मण तरी तिथे
राहतात का ?
११.संत तुकोबारायांचे ९ शिष्य ब्राह्मण होते ! पौरोहित्याव्यतिरिक्त सर्वच क्षेत्रात ब्राह्मण आहेत, जमलं तर खात्री करून घ्या !
आता ब्राह्मणांचा देव आणि ब्राह्मणेत्तरांचा देव असा भेदभाव का करताय ?
१२. देशसेवा, धर्मसेवा, मंदिर बांधकाम, राष्ट्रसेवा, सर्वस्वत्याग, स्वदेशी, शेतीचे महत्व ह्या आदर्शवादी संकल्पना आता ब्रिगेडला आत्मघातकी वाटतात ! काय म्हणावे ह्या संकुचित वृत्तीला ? ब्रिगेडने आजपर्यंत पुतळे पाडण्यापलीकडे काय केले ? बहुजन मुला-मुलींना शिक्षणासाठी मदत केली, प्रोत्साहन दिले का शाळा बांधल्या ? जोपर्यंत ब्रिगेड आहे , ब्राह्मणत्तरांचे कधीच चांगले होणार नाही !
१३. ३.५० टक्क्यांपैकी किती ब्राह्मण पॉश बंगल्यात राहतात ?
सरकारी नोकरीत मिळालेल्या सवलतींची माहिती कितीजण आपल्या समाजातील लोकांपर्यंत पोहोचवतात ? म्हणून बहुसंख्य समाज गरीब
आणि मुठभर श्रीमंत आहेत !
१४. एखादी मुलगी लांडग्यांच्या हाती बळी पडली किंवा निर्ल्लजपणे परधर्मात गेली कि, ब्रिगेडींना आसुरी आनंद होतोच ! किती पुरोगामी स्वता आंतरजातीय-आंतरधर्माय विवाह करतात ?
१५. वैदिक म्हणजे वेदांचे अनुयायी ! हिंदू धर्माचा कोणताही ग्रंथ नाही, आणि ही चांगलीच गोष्ट आहे. कारण आमच्या धर्माचे तत्वज्ञान
दोन पुठ्यात मावणारे नाही !